Mazejag's Blog » eclipse ची उलट उजळणी सुरु….. येथे हे वाचायला मिळाले:
आज ६ जुन. “ट्वायलाईट” शृंखलेतील तिसरे पुष्प रिलीज व्हायला फक्त २४दिवस उरलेत. येस्स्स्सस्स्स! “अब इंत्झार नाही होता यार”
स्टेफनीच्या “ट्वायलाईट “शृंखले बद्दल काय लिहावे महाराजा. शब्द कमी पडतील. नवीन पी.सी. घेतला तेव्हा ऑफिसमधल्या एकीला पेन drive दिला आणि म्हणाले ” जो भी तेरे पास अच्छा इंग्लिश मुवीज होगा सब दे दे.” तेव्हा तिने दिलेले दोन सिनेमे. एक ट्वीलाईट सेगा आणि दुसरा न्यू मून. माईंड ब्लोईंग यार. पहिल्यांदा जेव्हा ती म्हणाली कि एक Vampire and ...
पुढे वाचा. : ची उलट उजळणी सुरु…..