विशुभाऊ चा फळा येथे हे वाचायला मिळाले:

कॉलेज कट्टा म्हणजे त्या वयातल्या सगळ्याच युवकांचा जिव्हाळ्याचा विषय.... कितीही टेंशन मध्ये असो, कट्यावर गेलो की कसे छान वाटे ,मग प्रसंग काही असो... घरचे प्रश्न, कॉलेज मधली ब्लॅक लिस्ट ते थेट प्रेम भंग , सगळ्याचे निवारण तिथेच धुरांच्या वलयांमध्ये आणि पानाच्या पिचकाऱ्यांमध्ये व्हायचे...

आज बऱ्याच ...
पुढे वाचा. : कट्टा