|| श्री ब्रह्मचैतन्य || » ॥ श्रीराम मंदिराची स्थापना ॥ येथे हे वाचायला मिळाले:

॥ जय श्री राम ॥

अगदी बालपणापासून श्रीमहाराजांची प्रभु श्रीरामावर नितांत श्रद्धा होती.श्रीरामचंद्राच्या चरणी त्यांची वृत्ती इतकी तन्मय झालेली होती की, जगतामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट श्रीरामचंद्राच्या इच्छेनेच घडते, असे अक्षरश: रात्रंदिवस ते घोकीत असत. लोकांसाठी उपासनेचे केंद्र आवश्यक असल्याने आपल्या घराच्या समोरच्या भागामध्येच त्यांनी रामासाठी प्रशस्त मंदिर बांधण्यास आरंभ केला.
मंदिराच्या बांधकामासाठी गोंदवल्यातीलच गवंडी व सुतार यांची नेमणूक श्रीमहाराजांनी केली. ...
पुढे वाचा. : ॥ श्रीराम मंदिराची स्थापना ॥