ललित येथे हे वाचायला मिळाले:

मी सध्या या Conferences ला वैतागलोय! या conferences म्हणजे वैतागवाडी. अन्न-धान्याची, पैशाची प्रचंड नासाडी! तीन दिवस conference होती, बंगळूरात. पहिला दिवस आनंदात गेला. इकडे-तिकडे भटकत राहिलो; खेड्याची पोरं पिराच्या उरसात बोंबलत फिरतात तसा! याच्याकडे जा (biocon, eppendorf etc.); त्याच्याकडे जा; याच्या खोड्या काढ; त्याच्या खोड्या काढ. माकडचेष्टा सगळ्या. कामधंदे तर काही नाहीत; फुकटची उठाठेव. जे काम करायला तिथे गेलो होते; त्यातला स्वत:चा interest तर कधीचाच फिक्कट झालेला; नि मी केलेलं काम इतरांना सांगणं हे मला कपडे धुवायच्या पावडरी विकणाऱ्या ...
पुढे वाचा. : सुजलाम सुफलाम, सगळंच लुटलाम!!