प्रसन्न वाटले. टेकडीची परिक्रमा ही कल्पना आवडली. काही गिर्यारोहक अशी परिक्रमा गडकिल्यांची करतात.
सरासरी ताशी ६.६५ कि. मी. वेग म्हणजे जबरदस्त आहे. तेही हृदयविकाराचा त्रास झालेल्या व्यक्तीकरता.