आज ह्याच आई वडिलांमुळे आपण आहोत... त्यांनी पोटाला चिमटे घेऊन आपल्याला मोठं केलं.... शिक्षण दिलं... म्हणून आज आपली परदेशात जाण्याची लायकी आहे... हे आपण विसरून जातो???
हे कधीच विसरू नये, हे नक्की.
बाकी सुधीरजींशी सहमत !