मलाही पा पु खाविशी वाटते आहे.... लवकरात लवकर पा पु वाल्याला गाठायला हवे....  

बाकी तुमची लेखनशैली मस्त आहे... मजा आली

लतापुष्पा ह्यांच्याशी थोडी सहमत... पा पु बशी/ द्रोण ह्यातून डायरेक्ट मुखात गेली पाहिजे.