झाले मोकळे आकाश येथे हे वाचायला मिळाले:

    ती माझ्याकडे गेली चार वर्षे पोळ्या, केर-फरशी करते आहे. वर्षाला तिच्या मोजून चार ते पाच सुट्ट्या असतात, आधी सांगून घेतलेल्या. रोज सकाळी साडेसातला ती कामावर हजर असते. बाई ग, शनिवार-रविवारी जरा उशिरा आलीस तरी चालेल (खरं म्हणजे पळेल ... ...
पुढे वाचा. : जॉब सॅटिस्फॅक्शन, ओनरशीप, कमिटमेंट, क्वालिटी, सर्व्हिस लेव्हल इ. इ.