प्रिय लेखक ,
लेख सुंदर आहे . माझ्या ऑफिस जवळ [ टिळक रोडवर ] अप्रतिम पाणिपुरी मिळते .
आजच तिथे जाउन २ / ३ प्लेट हाणतो .
धन्यवाद .
आपला ,
पुणेरी जोशी .