पुन्हा एकदा जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:

इतिहास संशोधक पु. ना. ओक यांनी लिहिलेल्या हिंदू विश्वराष्ट्राचा इतिहास या पुस्तकात विश्वप्रसृत हिंदू कालगणना असे एक प्रकरण आहे. या प्रकरणात त्यांनी जगातील कालमापन हे पूर्वापार भारतीयांनीच ठरवून दिलेल्या पद्धतीप्रमाणेच आजही कसे सुरू आहे ते तसेच इंग्रजी महिन्यांची नावेही विश्वव्यापी भारतीय वैदिक संस्कृतीत प्राचीनकाळी विविध महिन्यांचा उल्लेख कसा केला आहे, ते सांगितले आहे. ही सर्व माहिती विचार करायला लावणारी आहे.

पुस्तकातील सप्ताह-महिन्यांचे क्रमही भारतीयच या शीर्षकाखाली असलेल्या मजकुरात लेखक म्हणतात की, साठ सेकंद म्हणजे एक मिनिट आणि ...
पुढे वाचा. : विश्वप्रसृत हिंदू कालगणना