शब्द संपूर्ण चुकीचा आहे.XXX लिहिताना पूर्ण चूक केली आहे, अपूर्ण चूक नाही.
संपूर्ण शब्द चुकीचा आहे/संपूर्ण शब्द चूक आहे.. पूर्ण शब्दच चुकीचा आहे, त्यातला थोडा भाग बरोबर आहे अशातला भाग नाही. वेगळा शब्द वापरला पाहिजे.
शब्द संपूर्णपणे चुकीचा आहे/शब्द संपूर्णपणे चूक आहे.. शब्दाचा वापर चुकीचा आहे. कदाचित वेगळ्या पद्धतीने वापरता येईल.