चुरापाव येथे हे वाचायला मिळाले:

ऑफिसातनं घरी येऊन मी पेपर चाळत बसलो. तेव्हा खूप वर्षांनी एक ओळखीचा चेहरा दिसला, म्हणून खूप उत्साहात बातमी वाचायला घेतली पण सारा उत्साहच मावळला. गॅरी कोलमनचं 26 मे च्या बुधवारी घरात पडण्याचं निमित्त होऊन निधन झाल्याची ती बातमी होती. हा गॅरी कोलमन आणि माझं नातं तसं जूनं. लहानपणी त्याची 'डिफरण्ट स्ट्रोक्स' नावाची मालिका मी न चुकता पहायचो. त्यातला ठेंगणासा, गोबर्‍या गालांचा, कुतूहलमिश्रित डोळे घेऊन वावरणारा व्दाड ...
पुढे वाचा. : आपला लाडका गॅरी