Fox गोळ्यांबद्दल अधिक माहिती देता येईल का? कुठे मिळतात? (पानवाल्याकडे/मेडिकल स्टोअरमध्ये वगैरे?) तत्सम दुसरा ब्रँड कोणता असावा याची काही कल्पना असल्यास तेही सांगावे.