बाल-सलोनी येथे हे वाचायला मिळाले:
सलोनी
लेखाचे नावच गोंधळुन टाकणारे आहे ना? आहेच मुळी. रावणाची सुसु आणि मूनलाईट सोनाटा या दोन गोष्टींमध्ये काय संबंध आहे?
तर त्याचे आहे असे की सिद्धुला रात्री झोपताना सहसा गोष्ट ऐकायला आवडते. तश्या बऱ्याच गोष्टी सांगतो मी त्याला परंतु सिद्धुला विशेष करुन वात्रट गोष्टी जास्त आवडतात. तर आज मी त्याला रावणाची आणि गणपतीची गोष्ट ...
पुढे वाचा. : रावणाची सुसु आणि मुनलाईट सोनाटा !