बशीतून पाणीपुरी खायची?
द्रोणाची मजा न्यारी. द्रोण हवा  किंवा दिलेल्या पाणीपुरीवाल्याने दिलेल्या कागदाचे किंवा पानाचे द्रोणसदृश पात्र बनवता यायला हवे. पुरी एकावेळी एकालाच द्यायला हवी. देणारा आणि घेणारा ह्यांच्यात कोण आधी थकतो ह्यासाठी स्पर्धा लागायला हवी.  असो. पाणीपुरीवर खरे तर पुस्तकच लिहायला हवे. पाणीपुरीची किमया अद्भुत.