नचिकेत ... » कॅप्टिव बोल्ट गन.. येथे हे वाचायला मिळाले:
बक-यांना मारण्यापूर्वी स्टन करतात. म्हणजे करायला हवं. तसा अमेरिकन कायदाच आहे मुळी.
बकरेच नहीं, इतर सर्वच प्राण्यांच्या बाबतीत असा नियम आहे. एथिकल ट्रीटमेंट द्यायची असते प्राण्यांना.
स्टन म्हणजे तात्पुरता बेशुद्ध.. रादर लाथा मारू न शकण्याइतका गलितगात्र.. . त्यासाठी त्याच्या डोक्यात कॅप्टिव बोल्ट गन या हत्यारानं खाडकन प्रहार करायचा.
हातोड्यासारखा बोल्ट गन पावडरनं दणकवलेला असतो. दोन डोळ्याच्या मध्यभागी टेकवून उडवतात. यात दोन प्रकार आहेत. एक पेनीट्रेटिंग बोल्ट. हा ...
पुढे वाचा. : कॅप्टिव बोल्ट गन..