झाले मोकळे आकाश येथे हे वाचायला मिळाले:

अचानक ध्यानीमनी नसताना आय सी यू बाहेरच्या प्रतिक्षाकक्षामध्ये तळ ठोकायची वेळ आली, आणि एक वेगळंच जग बघायला मिळालं.

जनरल वॉर्ड, सेमी स्पेशल, स्पेशल, डिलक्स वगैरे वर्गभेद इथे नसतात.
"तुमचं कोण?" एवढा एकच प्रश्न या परिवाराचा एक भाग होण्यासाठी ...
पुढे वाचा. : आय (डोन्ट) सी यू