लेख आवडलाच. माझी २००२-२००४ सालांमधली दिनचर्या आठवली आणि हळहळलो. अर्थात स्फुरणही चढले आहे. बघू. धन्यवाद.