दुनियादारी.....!! » पाऊस आवडत नसला तरीही… येथे हे वाचायला मिळाले:
मान्सुन धक्का स्टार्ट का होइना, पण सुरु झाला. आंबा, आईसक्रिम आणि सुट्ट्यांच्या गमतीदार आठवणी मागे ठेउन उन्हाळ्याचे दिवस संपले. एकतर उन्हाळ्याला ढकलुन हा बाबा घुसतो, आणि सगळी वाट लावुन टाकतो. पर्यावरण, ग्लोबल वॉर्मिंग, घाम आणि पाण्याचे प्रॉब्लेम यांना घाबरुन माझ्यासारखी मंडळी याला सहन करत असतात, वरना सालेका टेटुवा दबा देते.
पाऊस ...
पुढे वाचा. : पाऊस आवडत नसला तरीही…