दुःख आता मिसळले सुखात माझ्या,

मी उगा ते लपवले हास्यात माझ्या.

मी तुझी रेष जपली हातात आता,

तू मला आज छळले स्वप्नात माझ्या                        .... आवडले.