केदार ! अरे मस्त ! सुट्टीच्या दिवसात चुलत भावंडांनी जमून व्हीसीआर वर सिनेमे पाहायचे तर अगदी खास पकडलंस !

मला आठवतंय, आम्ही लागोपाठ ३, ४ सिनेमे पाहिले होते ! बनवाबनवी पासून जे सुरू केलं ते पहाटे ६ पर्यंत 'नटवरलाल'ला संपलं !

धमाल !

मस्त लेख ! नॉस्टॅलजिक केलंस ! थँक्स !