माझ्या मना ... येथे हे वाचायला मिळाले:

आता पावसाळा सुरु झाला आहे.  या वर्षी पाऊस चांगला येईल अशी अपेक्षा आहे. पण तरी ही आपले सामाजिक कर्तव्य म्हणुन शक्य तितके पावसाळी पाणी वाचविले तर चांगले. रेन वाटर हार्वेस्टींग हे योग्य पाईप लाईन टाकुन टाकी तयार करुन करता येते. पण असे ...
पुढे वाचा. : वाटर हार्वेस्टींग