पुन्हा एकदा जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:

बदलत्या काळाचा वेध घेत आणि नवनव्या मार्गाचा अवलंब करून मराठी पुस्तके आजच्या पिढीबरोबरच जुन्या पिढीतील साहित्यप्रेमी आणि दर्दी वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आता ई-वाचनालय सुरू झाले आहे. या वाचनालयाद्वारे आता ही पुस्तके ऑनलाईन वाचता येणार आहेत. फुजीसॉफ्ट वेअर्सने www.sahityasampada.com हे ई-वाचनालय सुरू केले आहे.


सध्याचे युग ...
पुढे वाचा. : मराठी पुस्तकांचे ई-वाचनालय