"मला कोणतेही ऍप्लिकेशन तयार करायचे नाही (आणि मी करू शकत नाही, कारण मला प्रोग्रामिंग अजिबात जमत नाही), त्यामुळे साधी रोजची कामे करण्यासाठी मी लायनक्स वापरू इच्छितो."
- 'खिडक्यात' तुम्ही जे काही करू शकता ते सर्व उबुंटूतही करू शकाल.  ह्यात अर्थात "साधी रोजची" रोजची कामेही आलीच . त्यासाठी लागणारी बहुतेक ऍप्लिकेशन्स उबुन्टूबरोबरच संगणकावर स्थापित होतात. इतर, गरजेनुसार Applications -> Ubuntu Software Centre मधून तुम्ही सहज स्थापू शकाल. खिडक्यांची सवय असल्यामुळे पहिले काही दिवस जरा वेगळे वाटेल, पण तुम्ही म्हटल्यानुसार पाण्यात पडल्यानंतर पोहायला येईल. अडचणी आल्या तर उबुंटू फोरम्सवर त्या मांडा, मदत नक्कीच मिळेल. उबुंटू मॅन्युअल इथून उतरवून घ्या व वाचा.

१०% नियमाच्या @#$%$&*! #@$#$%%१०% नियमाच्या @#$%$&*!#@$#$%%१०% नियमाच्या @#$%$&*!#@$#$%%१०% नियमाच्या @#$%$&*!#@$#$%%१०% नियमाच्या @#$%$&*!#@$#$%%१०% नियमाच्या @#$%$&*!#@$#$%%१०% नियमाच्या @#$%$&*!#@$#$%%१०% नियमाच्या @#$%$&*!#@$#$%%