क्षणभर हसवणाऱया किश्शांआडून डोकावणारे कारुण्य अस्वस्थ करून गेले.  हसणे हेही कधी कधी गुन्ह्यासारखे वाटायला लागते.