माधव काका,
आपले तीनही लेख वाचलेत पण दुसऱ्या लेखातील संस्थानिकांबद्दल लिहिलेले फारसे पसंत पडले नाही. झांसी राणी संस्थानिक होती ना ? मग तीही फक्त स्वतःचे संस्थान वाचवण्यासाठीच इंग्रजांसाठी लढली हा अर्थ निघतो का ? श्री. सावरकरांनी असें लिहिले आहे का ?
मी इतिहास शाळेत असतांना जेव्हढा वाचला होता तेव्हढाच व तोही इतका विस्तृत नव्हता. मी हे कुत्सीत पणे लिहित नसून मला खरोखर हा प्रश्न पडला आहे म्हणून लिहीत आहे.
भु. चु. द्या. घ्या.
मल्लू