चायना डेस्क (China Desk) येथे हे वाचायला मिळाले:


या वर्षी म्हणजे 2010 मधे, चीनमधल्या शांघाय या शहरात जागतिक एक्स्पो हे मोठे प्रदर्शन भरले आहे. या प्रदर्शनाच्या निमित्ताने अनेक परदेशी पाहुणे शांघायला भेट देत आहेत. या एक्स्पोच्या निमित्ताने, शांघायमधल्या व पर्यायाने चीनमधल्या आंतर्राष्ट्रीय व्यापारउद्योगात प्रचंड वाढ झाली आहे. शांघायमधल्या हुआंगपू नदीच्या काठाने असलेल्या पॉश हॉटेल्स व बार मधून एखादी सहज चक्कर जरी टाकली तरी अनेक परदेशी पाहुणे व त्यांचे चिनी यजमान नुकत्याच सह्या केलेल्या बिझिनेस कॉंन्ट्रॅक्ट्स बद्दल मद्याचे पेले उंचावून आनंद व्यक्त करताना कधीही दिसतील. मुहम्मद रेझा ...
पुढे वाचा. : शांघायचे आधुनिक भामटे