भुंगा! येथे हे वाचायला मिळाले:
एका भिकार कंपनीचे शेअर्स घेण्यासाठी वारंवार मेसेजेस येताहेत. मेसेज तोच... मात्र दर वेळी नविन नावानं...न थकता.... मला वाटतं हा उगाचच पैसे वाया घालवतोय.. त्या कंपनीचे शेअर्स कुणी घेत नाही आणि हा असे मेसेज वर पैसे उधळतोय... कंपनी गाशा गुंडाळणार दसतयं? "वर्क फ्रॉम होम" वाल्यांचे मेसेजेस - अहो इथं घरीच्यांसाठी वेळ नाही आणि त्यातही घरुन काम म्हणे! - अरे मेड्म... नही होना... बिल्कुल नही होना! आता.. "डु नॉट डिस्टर्ब" या सेवेला नंबर नोंदवुन जवळ - जवळ ...