Aadityawrites येथे हे वाचायला मिळाले:

                देशमुख गुरुजी म्हणजे एक अवलिया व्यक्तिमत्व होतं. पाच फुटांच्या आतबाहेर उंची, गोल गरगरीत अंगकाठी, आणि कायम पांढराशुभ्र शर्ट-पायजमा! चेहेरा कायम हसतमुख! गुरुजी आणि त्यांच्या मिसेस नगरपालिकेच्या शाळेत शिक्षक होते. त्यामुळे गुरुजी सगळ्या गल्लीचेच गुरुजी होते, आणि त्यांच्या मिसेस बाई!                गुरुजींचं एक वैशिष्ट्य म्हणजे ते गल्लीतल्या प्रत्येक कार्यक्रमात हिरीरीने भाग घेत असत, मग ते कुणाचं लग्न असो, मृत्यु असो, गणपती असोत की नवरात्र, प्रत्येक ठिकाणी गुरुजी पुढे! अशा वेळी त्यांच्यातला शिक्षक जागा होत असे. मग सगळी गल्ली ...
पुढे वाचा. : देशमुख गुरुजी