SHANKA SAMADHAN येथे हे वाचायला मिळाले:
विवेक प्रलय सांगून झाल्यावर समर्थ सांगतात :
ज्ञात्यास नाही संसार । ऐसे बोलती अपार । गत ज्ञात्याचे चमत्कार । या नाव भ्रम । । १०-६-३७ । ।
येथे आशंका उठिली । ज्ञात्याची समाधी पूजिली । तेथे काही प्रचित आली । किंवा नाही । । १०-६-३८ । ।
तैसेचि अवतारी संपले । त्यांचेही सामर्थ्य उदंड चाले । तरी ते काय गुंतले ...
पुढे वाचा. : संताच्या अस्तित्वाची प्रचिती का येते ?