रचना आवडली. ('टोचते हे कवडसे' ऐवजी 'टोचती...' तसेच 'जागती डोळे उगा रात्रीस साऱ्या' ऐवजी '...रात्रीत..' असे योग्य वाटते. चू. भू. दे. घे. )