माझे एक मित्र आईच्या श्राद्धाला बसले आणि कांही केल्या त्यांना आईचे नांव आठवेना... शेवटी त्यांची मुलगी मदतीला आली.