यशवंत कुलकर्णी Yashwant Kulkarni येथे हे वाचायला मिळाले:
शब्द तयार आहेत हीच एक मोठी अडचण आहे. कारण शब्दांचे आपले आपले स्वभाव आहेत, ज्याचे-त्याचे अर्थ आहेत. ते फार तोकडे पडतात.
काही लिहायचं असेल, मन भरून आलं असेल तरीदेखील शब्द दगा देऊन जातात. आता पहा मला या पोस्ट मधून काहीच सांगायचं नाही - अगदी काहीही नाही. मग काही सांगायचं नाही तर ही झकमारी कशासाठी? ही झकमारी अशासाठी की "काही सांगायचं नाही" एवढं म्हणूनही मला जे सांगायचं नाही ते ठिक-ठिक व्यक्त होत नाही.
इथे उमटलेल्या शब्दांचा ...
पुढे वाचा. : मला काही सांगायचं नाही