केवळ वेळ वाचवण्यासाठी ड्राफ्ट काढतात असे नाही. खाजगी चेक न वटण्याची भीती असते. पैसे घेणाऱ्याला अशी जोखीम पत्करायची नसेल तर तो ड्राफ्ट चा हट्ट धरू शकतो. ड्राफ्ट असणे म्हणजे पैसे मिळण्याची खात्री असते. (ड्राफ्ट बनावट नसेल तर!)

पण दोन्ही बाजूंना (ड्राफ्ट देणारा आणि घेणारा) मान्य असेल त्याप्रमाणे ड्राफ्टचा भार कोणी एक अथवा दोघे विभाघून घेऊ शकतात. अर्थात बँकेतून ड्राफ्ट बनवून घेताना ड्राफ्टचा अर्ज भरतानाच भार भरावा लागेल. सामान्यतः पैसे देणारा हा अर्ज भरतो आणि ड्राफ्टचा भारही भरतो.