मस्त विडंबन.
टुकार, भंकस मालिकांमध्ये एक मालिका आली वसकन
राखी, राहुल दोघांचेही,
अजुनी एक स्वयंवर झाले
हा हा हा
विवाह झाल्यावर तो शिकला शेपुट घालुन नुसते बसणे
आधी तर तो पुरूष होता
त्याचे मांजर नंतर झाले
साधु! साधु! त्रिकालाबाधित सत्य! 
हेमा, सीमा, टीना, मीना, डिंपल, डॉली, रिया वगैरे
खूप पाहिली वाट तुझी
मी, खूप खूप विषयांतर झाले
वा वा. "जागून ज्याची वाट पाहिली ते सुख आले दारी" म्हणा ना.