व्यक्तीला भिडतें अन्यथा अशांची टवाळीच जास्त केली जाते. पण चिरंतन कारुण्याची झालर असलेला विनोद हा सर्वश्रेठ समजला जातो. हा विनोदच चिरंतन दुःखातून जगण्याचें बळ देतो. पण कारुण्याची टवाळी न करतां.
असो. माझे कालचे तुम्हीं घेतलेले ४ आणे जरा लौकर पाठवा.
सुधीर कांदळकर