स.न.वि.वि. येथे हे वाचायला मिळाले:

"यु शुद त्लॉय श्तोफमोंक्ये" बारीक डोळे मोठे करकरुन अमचा वेटर आम्हाला डीश सुचवत होता.त्याचं ऐकायला नको होतं...हॉंग कॉंग मधे असताना विचित्र नावांच्या रस्त्यावर आम्ही फिरत होतो. रस्त्यावर दरवेशी लोक होते, जोकर आणि विविध प्रकरच्या वस्तुंनी खचाखच भरलेली दुकानं होती. दुंडास स्ट्रीट नावाच्या रस्त्यावर एका हॉटेल मधे जाण्याचा योग आला.तिथे खास हॉंग कॉंग ...
पुढे वाचा. : हॉंग कॉंग ची देशी - डीश