भांडण करता करता हुकमी एक-दोन अश्रू ओघळले
सगळे मुद्दे हतबल झाले, सगळे प्रश्न निरुत्तर झाले
हाहाहा. अगदी बरोबर. विडंबन मस्त झाले आहे.