कविता आवडली.
वार्धक्यात हाच पाऊस
खिडकीतून बघायचा असतो.
नातवंडांनी सोडलेल्या होडीबरोबर
मनाला तरंगत भूतकाळात घेऊन जातो.
 -छान