वा टगवंतराव वा!

तुमचे उत्तर अचूक आहे. उत्तर शोधण्याची पद्धत सुद्धा लाजवाब आहे. अभिनंदन.

तुम्ही आज पहिला नंबर मारलेला बघून मला फार आनंद झाला.

ध्रुपदातल्या गलात्काराचा हिशेब लागतोयसा वाटत नाही.

गलात्कार हा फार भारी शब्द आहे बरका! लगावली असाही शब्द आहे. (दोन्हीत बळजबरीच  ) असो. येथे ध्रुवपदातली लगावली माझ्या भाषांतराप्रमाणे आहे. (मूळ चालीत फिट्ट बसते हां  )

भाग घेतल्याबद्दल धन्यवाद.