ध्येयवाद कशाला म्हणायचे ते कळेल का?
पाच आकडी पगार, बँक बॅलन्स, आकर्षक घर यांची आकांक्षा
हे जर कुणाचे ध्येय असेल आणि तो ते मिळवण्यासाठी प्रयत्न करत असेल तर त्यालाही ध्येयवादी म्हणता येईल का?
मागे एका कुठल्यातरी लेखात वाचले होते ते आठवले. जर एखादा एखाद्या कार्यात तन्मयतेने काम करत असेल तर तो स्वार्थी आहे की मूलतत्त्ववादी हे पाहावे असे काहीतरी त्यात म्हटले होते.