जर एखादा एखाद्या कार्यात तन्मयतेने काम करत असेल तर तो स्वार्थी आहे की मूलतत्त्ववादी हे पाहावे असे काहीतरी त्यात म्हटले होते.

सहमत, पण यात आणखी एखादा पर्याय राहून गेला असावा असे वाटत नाही काय?

'ब्रेनवॉश्ड' (मराठी?) कसा वाटतो?