मराठी विश्वकोशात ब्रेन वॉशिंगसाठी बुद्धिप्रक्षालन हा प्रतिशब्द शुचवलेला दिसतो, तेव्हा ब्रेनवॉश्डसाठी बुद्धिप्रक्षालित असा शब्द बनवता यावा.

मला धूतबुद्धी असा पर्याय जास्त सुटसुटीत वाटतो. मोल्सवर्थ शब्दकोशात 'धूत' चा अर्थ पाहिल्यास माझी सुचवण योग्य वाटेल असे वाटते.