लेख, अतिशय आवडला. पुण्याचा भूगोल फारसा परिचित नसल्याने काही संदर्भ सुटले तरी त्यामुळे वाचताना मिळालेल्या आनंदात कुठे उणेपणा जाणवला नाही.