अक्षर, ओळी, शब्द, वाक्य वा अर्थहि मजला ना स्फ़ुरला

आधी भिडली कविता चित्ता, भाष्य अहा ते नंतर झाले