छान गझल....

वेल होती एक वेडे फूल होते..
बाग माझा ही कधी आबाद होता
''बाग '' आबाद होता की '' होती'' ?

त्या ऐवजी

''बहर'' माझाही ( आलेला ) कधी आबाद होता
असे काहिसे करून पहा.

डॉ.कैलास