लिनक्सचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे पूर्ण संगणक आपल्याला आपल्या भाषेत वापरता येतो. उदाहरण म्हणून हिंदीमध्ये युबंटू कसे वापरायचे याचे सुरेख मार्गदर्शन रवी रतलामी (छींटें और बौछारें ब्लॉगलेखक) यांनी केले आहे. ते एकदा यानिमित्ताने नजरेखालून घाला.
दुवा क्र. १