बेधुंद मनाच्या लहरी... येथे हे वाचायला मिळाले:

  आजपासून आफ्रिकन भूमीवर प्रथमच फुटबॉल वर्ल्डकप रंगणार असल्याने संपूर्ण देशात एखाद्या सणासारखा माहोल आहे.फुटबॉलची जागतिक लोकप्रियता लक्षात घेता टीव्ही प्रक्षेपणावरही कोट्यावधी डोळे लागले आहेत.तब्बल महिनाभर फुटबॉलप्रेमींच्या मनावर गारूड करणा-या या 'फुटबॉल फीवर'ची सुरुवात होईल ती यजमान दक्षिण आफ्रिका विरुद्ध मेक्सिको या सामन्याने. फुटबॉलमधील ...
पुढे वाचा. : अस्तित्व नसावे हे खेदजनक