रात्र होती.. पावसाचा नाद होता
शांतता होती, तुझा पडसाद होता..

चांदणे होते तुझे की सांग माझे?
एवढ्या साठीच का हा वाद होता?
 - छान. गझल आवडली. मनोगतावर प्रथमच लिहीत असलात तरी तुम्ही तयारीचे गझललेखक दिसताहात. सुस्वागतम् .