लोकांना कोडे अवघड गेल्यामुळे ध्रुवपदाच्या दोन ओळी उघडत आहे

गाऽऽ गा गागा - गालगागाल लगा
गाल लगागागा - गालगा गाल लगा
जळणे प्रीतिमधे - हे मला येत असे
सुटका आज तुझी - सख्या मज कठिण दिसे
गाऽऽ गा गागा - गालगागाल लगा ।ध्रु।

कृपया ध्रुवपदात असा बदल करावा. आता जरा सोपे पडेल असे वाटते.